राष्ट्रीय पंचायत राज दिन : 24 एप्रिल

1993 च्या 73 व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे पंचायत राजचे संवैधानिकीकरण करण्यात आले.
विधेयक 22 डिसेंबर 1992 रोजी लोकसभेने आणि 23 डिसेंबर 1992 रोजी राजसभेने मंजूर केले.
17 राज्यांच्या विधानसभांनी याला मंजुरी दिली .राष्ट्रपतींची संमती मिळाली 20 एप्रिल 1993.
हाकायदा 24 एप्रिल 1993 रोजी लागू झाला.
भारताचे तेव्हाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 24 एप्रिल 2010 रोजी पहिला राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून घोषित केला.