SEBC प्रमाणपत्र मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

SEBC प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे

1] अर्जदाराचे आधार कार्ड
2] मतदान कार्ड
3] अर्जदाराचा रहिवासी पुरावा
4] अर्जदाराची शाळा सोडल्याचा दाखला किंवा प्रवेश निर्गम उतारा
5] अर्जदाराच्या रक्तातील कोणत्याही दोन नातेवाइकांचा शाळेचा दाखला
6] त्या दोन्ही नातेवाईकांचे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड
7] दहावी किंवा बारावी सनद (स्पेलींगसाठी) वंशावळ (अर्जदाराचे वय 18पेक्षा कमी असल्यास पालकांचा एक फोटो)

नॉनक्रिमीलेयर प्रमाणपत्र काढण्यासाठी कागदपत्रे

1] अर्जदाराचे आधारकार्ड, मतदान कार्ड
2] अर्जदाराचा रहिवासी पुरावा
3] अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला
4] जातीच्या दाखल्याचे प्रमाणपत्र
5] तहसीलचे तीन वर्षांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (पालकांचे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *