कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती खालीलप्रमाणे
- हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ
2. धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ
3.श्वेत क्रांती – रेशीम उत्पादनात वाढ
4.नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ
5.पीतक्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ
6.लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ
7.तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे
8.गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ
9.सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन
10.रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन
11.गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन